Sakshi Sunil Jadhav
शनी पितृकर्माशी संबंधित आहे. वडील, गुरु किंवा वरिष्ठांचा आदर ठेवा.
शनिवारी काळ्या वस्तू (उडीद, तीळ, झेंडूचे फुल, काळे कपडे) गरजूंना दान करा.
मारुती स्तोत्र, सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पठण केल्याने शनीचा दोष कमी होतो.
शनी परीक्षा घेतो पण बक्षीसही देतो. नैराश्य टाळा, संयम ठेवा, मेहनतीने काम करा.
शनिवारी काळा रंग वापरणं शुभ मानलं जातं. अंगावर काळे कपडे घालणं, काळं धान्य दान करणं फायदेशीर.
ही साडेसाती सध्या मुख्यतः 'मकर', 'कुंभ' आणि 'मीन' राशींवर आहे.