Rat Control : घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? 'या' ६ घरगुती ट्रिक्स वापरून कायमचा काढा तोडगा

Alisha Khedekar

घर स्वच्छ ठेवा

स्वयंपाकघर आणि कोपरे नियमित स्वच्छ ठेवा. अन्नाचे कण राहणार नाहीत याची काळजी घेतल्यास उंदरांचा वावर कमी होतो.

6 SIMPLE TRICKS TO KEEP RATS AWAY FROM YOUR HOME | Google

अन्न झाकून ठेवा

धान्य, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थ हवाबंद डब्यांत ठेवा. उघडे अन्न उंदरांना सहज आकर्षित करते.

6 SIMPLE TRICKS TO KEEP RATS AWAY FROM YOUR HOME | Google

छिद्रे बंद करा

भिंती, दरवाजे किंवा पाइपजवळील छोटी छिद्रे सिमेंट, जाळी किंवा स्टील वूलने व्यवस्थित बंद करा.

6 SIMPLE TRICKS TO KEEP RATS AWAY FROM YOUR HOME | Google

पुदिन्याचा वास

पुदिन्याच्या तेलाचा तीव्र वास उंदरांना नकोसा वाटू शकतो. कापसावर तेल घेऊन संशयित ठिकाणी ठेवून पाहा.

6 SIMPLE TRICKS TO KEEP RATS AWAY FROM YOUR HOME | Google

सापळे वापरा

उंदरांची संख्या वाढल्यास सुरक्षित, मानवी पद्धतीचे ट्रॅप वापरा. ते मुलांपासून आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा.

6 SIMPLE TRICKS TO KEEP RATS AWAY FROM YOUR HOME | Google

समस्या गंभीर असल्यास

उंदरांचा प्रादुर्भाव मोठा असल्यास घरगुती उपायांवरच अवलंबून राहू नका. अनुभवी पेस्ट-कंट्रोल तज्ज्ञांची मदत घ्या.

6 SIMPLE TRICKS TO KEEP RATS AWAY FROM YOUR HOME | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

6 SIMPLE TRICKS TO KEEP RATS AWAY FROM YOUR HOME | Google

NEXT : चपाती की भात, कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Rice vs chapati Weight loss | AI Image
येथे क्लिक करा