पोटाचं दुखणं होईल क्षणात कमी! मासिक पाळी सुरू असताना खा 'हे' लाल रंगाचं फळ; मिळेल आराम

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मासिक पाळीमध्ये महिलांना तीव्र वेदना होतात. अनेकदा या वेदना सहन न होण्यासारख्या असतात.

Health Tips

गोळ्या - औषधं खाणे

अशावेळी अनेक महिला डॉक्टरांशी संपर्क साधतात आणि गोळ्या औषधं खातात.

Medicine | canva

घरगुती उपाय

मात्र तुम्हाला माहितीये का? खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केल्यास पोटदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

Reduce Period Pain

स्टॉबेरी

स्टॉबेरी हे फळ मासिक पाळीतील पोटाच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी मानले जातात.

Strawberry Benefits for Women

पोटाच्या वेदना कमी

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात जे मासिकपाळीतील पोटाच्या वेदना कमी करतात.

Menstrual Cramps Remedies

असा होतो फायदा

१) व्हिटॅमिन सीमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

२) मासिक पाळीत रक्तस्त्राव झाल्यामुळे थकवा व अशक्तपणा दूर होतो.

Vitamin C Fruits for Periods

३) पिरियड्समध्ये गॅस किंवा बद्धकोष्ठता या समस्या निर्माण होतात अशावेळी पोटाला आराम मिळतो.

४) मात्र स्ट्रॉबेरीचे सेवन मर्यादित करावे. जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Cure Period Fatigue

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: लोणावळ्यापेक्षा भारी आहे 'हे' ठिकाण! एकदा गेलात की परत यावेसे वाटणार नाही

Picnic Spot
येथे क्लिक करा...