केस गळती कमी करण्यासाठी सोपे 5 उपाय

Manasvi Choudhary

केसगळतीच्या समस्या

आजकाल ताणतणाव, बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि केमिकल उत्पादनांचा अतिवापर यामुळे केस गळण्याची समस्या भिडसावते.

Hair Fall Control Tips | Pintrest

सोपे ५ उपाय

केस गळती कमी करण्यााठी महिला पार्लरमध्ये जाऊन उपाय करतात. मात्र काही फरक दिसत नाही अशावेळी तुम्ही घरीच सोपे ५ उपाय करून पाहा.

Hair Fall Control Tips | Pintrest

खोबरेल तेल आणि कापूरचा करा वापर

नारळाच्या तेलामध्ये कापूरची पावडर मिक्स करून हे तेल तुम्ही केसांना लावा. केस धुण्यापूर्वी रात्रीं केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करा.

Coconut Oil & Camphor Massage | yandex

अंड्याचा हेअर मास्क

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, सल्फर आणि बायोटिन असते, जे केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी आवश्यक ठरेल.

Egg Hair Mask

कोरफड

ताज्या कोरफडीचा गर केसांच्या मुळांवर लावा. यामुळे केसांतील कोंडा कमी होतो आणि केसगळती देखील कमी होते.

Aloe Vera Gel | GOOGLE

मेथी दाण्याचे हेअर पॅक

रात्री भिजवलेले मेथीचे दाणे सकाळी बारीक वाडून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट टाळूवर आणि केसांना लावा.

Fenugreek Seed Pack | pinterest

ओले केसांची घ्या काळजी

केस ओले असताना कधीही विंचरू नका. ओले केस लवकर तुटतात यामुळे केसगळतीचा त्रास वाढू शकतो.

Wet Hair | Yandex

NEXT: काचेसारखा चमकेल चेहरा! ग्लोईंग स्किनसाठी लावा काकडीचा फेसपॅक

Cucumber Face Pack For Glowing Skin
येथे क्लिक करा..