Electricity Saving: उन्हाळ्यात फ्रिजमुळे विजेचं बिल जास्त येतंय? ४ ट्रिक्स करा फॉलो, पैशांची होईल बचत

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्याची सुरुवात

एकदा होळीचा सण साजरा केला की, उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होते. त्यात या ऋतूत शाळा-कॉलेज यांना सुट्ट्या पडलेल्या असतात, मग सगळे घरीच असतात.

save electricity in summer

पंख्याचा वापर

उन्हाच्या दिवसात आपण घरातला केर काढण्यापूर्तीच पंखा बंद करतो.

summer energy saving tips

एसीचा वापर

उन्हाळ्यात तर काहीजण एसीचा सुद्धा जास्त प्रमाणात वापर करतात. यासोबत कुलर, फ्रिजचाही वापर केला जातो. म्हणजेच विजेचा तुम्ही सगळ्यात जास्त वापर करता.

AC power saving tips

वीज बिल

तुम्हाला माहितच असेल या दिवसात वीज बिल जास्त येतं. पण पुढील सोप्या ट्रिक्सचा वापर करुन तुम्ही तुमचं बील कमी करु शकता.

AC power saving tips

पहिली ट्रिक

सगळ्यात आधी लाल रंगाचे लाइट इंडिकेटर जे लाइट आहे की नाही? हे दर्शवतात, ते काढून टाका.

energy efficiency home

दुसरी ट्रिक

दुसरी गोष्ट म्हणजे, ज्यांच्याकडे एसी आहे. त्यांनी टिव्हीच्या रिमोटचा वापर एसी बंद करण्यासाठी वापरणं टाळलं पाहिजे. तसेच एसी वारंवार स्वच्छ केली पाहिजे.

summer energy saving tips

तिसरी ट्रिक

तिसरी गोष्ट म्हणजे, फ्रिजचा दरवाजा सारखा उघडणे किंवा जास्तवेळ उघडा ठेवणे टाळाले पाहिजे. त्याने जास्त कुलिंग होते.

energy efficiency home

चौथी ट्रिक

चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्याकडे पंखा आणि कुलर दोन्ही असेल तर तुम्ही एकाचवेळी त्याचा वापर करु नका. पण कुलरने लाइट बील कमी येऊ शकतं.

energy efficiency home

NEXT: Belly Fat Ayurveda: पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा घरच्या घरी हे ५ आयुर्वेदिक उपाय

lemon water weight loss
येथे क्लिक करा