Belly Fat Ayurveda: पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा घरच्या घरी हे ५ आयुर्वेदिक उपाय

Sakshi Sunil Jadhav

बदलती खाण्यापिण्याची शैली

सध्याच्या धावपळीमुळे अनेकांच्या खाण्यामध्ये फॅटी फूड्सचा समावेश होतो. आयुर्वेदात यावर काही सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊ.

belly fat reduction

त्रिफळा पावडर

त्रिफळामध्ये आवळा, बेहडा, हिरडा यांचं मिश्रण असतं. त्याने पचन सुधारतं आणि शरीरातले विषारी द्रव्य बाहेर पडतात. झोपण्याआधी हे कोमट पाण्यासोबत घ्या.

lemon water weight loss

सकाळी लिंबूपाणी प्या

कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून रोज प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि चरबी कमी होते.

Lemon Water | GOOGLE

आल्याचा चहा (Ginger Tea)

आल्यामध्ये असलेले घटक शरीरातली चरबी जाळण्याचं काम करतात आणि पचन सुधारतं.

Ginger Tea | Pintrest

कमी फॅटचा आहार

फळ, भाज्या, धान्य, कडधान्य आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या. त्याने वजन नियंत्रणात राहतं.

SPROUTS | YANDEX

जंक फूड टाळा

तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ (processed food) टाळा. त्याने पोटावरची चरबी वाढण्यापासून बचाव होतो.

bread pizza burger | Saam tv

योगा नियमित करा

नौकासन, भुजंगासन आणि प्लँक सारख्या योगासनांमुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि चरबी कमी होते.

fitness lifestyle tips

टीप

या सर्व आयुर्वेदिक उपाय फॉलो केल्याने पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते आणि एकूण आरोग्य सुधारते. पण यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

fitness lifestyle tips

NEXT: Constipation Relief : उन्हामुळे पित्त अन् अपचनाचा त्रास वाढलाय? खा 'हे' ५ पदार्थ, मिनिटांत मिळेल आराम

sabja seeds benefits
येथे क्लिक करा