Constipation Relief : उन्हामुळे पित्त अन् अपचनाचा त्रास वाढलाय? खा 'हे' ५ पदार्थ, मिनिटांत मिळेल आराम

Sakshi Sunil Jadhav

वाढतं ऊन

उन्हाळा वाढला की, जास्त तिखट पदार्थ पचत नाहीत. पचनाच्या अनेक समस्या झपाट्याने वाढतात.

heat control diet

उन्हाळ्यातल्या समस्यांवर उपाय

तुम्ही अशावेळेस तुमच्या आहारात काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश केलात तर तुम्हाला पित्त, उष्णता आणि पोट साफ न होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

sabja seeds benefits

सब्जाच्या बिया

सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून रोज पित राहा. त्याने शरीर थंड राहतं, पित्त कमी होतं आणि पचन सुधारतं.

Sabja seeds | yandex

नारळपाणी

नारळपाणी प्यायल्याने शरीर थंड होतं. मग डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो. तसेच पोट हलकं होतं.

Coconut Water for HAIRS | Yandex

ताक

छास किंवा ताकाचे सेवन केल्याने पचन सुधारतं, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. याने शरीरातली उष्णता कमी होते.

Buttermilk | Canva

काकडी

काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याने शरीर थंड राहतं आणि पोट साफ व्हायला मदत होते.

Cucumber | Yandex

कलिंगड

कलिंगड हे शरीराला हायड्रेट ठेवून उष्णता कमी करतं आणि पचन सुधारतं.

Watermelon benefits | Canva

लिंबूपाणी

लिंबूपाण्याने शरीरातले टॉक्सिन्स बाहेर होतात आणि पित्त कमी होतं.

Lemon Water | Freepik

दही

दही गट हेल्थ सुधारतं आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतं. तसेच पुदिन्याचे पाणी हे पोटात थंडावा निर्माण करतं पोटदुखी आणि गॅस कमी करतं.

Curd | canva

NEXT: World Homeopathy Day 2026: होमिओपॅथीची औषधं घेताना कोणती काळजी घ्यावी? वाचा डॉक्टरांचा सल्ला

homeopathy side effects myth
येथे क्लिक करा