Beauty Tips : नाकावरील ब्लॅक अन् व्हाइट हेड्स जात नाहीत? 'या' 5 टिप्स करा फॉलो

Saam Tv

गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा

नेहमी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. गरम पाण्याने चेहरा धुतल्यास पोर्स खुले होतात आणि धुळ, घाण साचते. परंतु गरम पाण्याची वाफ घेतल्याने पोर्स मोकळे होतात. ब्लॅक आणि व्हाइटहेड्स सहज निघण्यास मदत होते.

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | PINTREST

नैसर्गिक क्लिंनींग

लिंबू हा क्लिनींग एजंट आहे. लिंबाच्या रसात हळद, मध, दुध, बेसन मिक्स करून लावल्यास ब्लॅक आणि व्हाइटहेड्सची समस्या कमी होते.

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | PINTREST

तांदूळाचे पीठ

तांदूळाच्या पीठात योग्य प्रमाणात पाणी घालून चेहऱ्यावर स्क्रबिंग केल्याने ब्लॅक आणि व्हाइटहेड्सची समस्या कमी होते.

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | PINTREST

मॉश्चरायझर लावा

चेहरा धुतल्यानंतर लगेचच त्यावर मॉश्चरायझर किंवा इतर कुठली क्रिम लावून चेहऱ्याला लॉक करा. त्यामुळे धूळ चेहऱ्यावर साचणार नाही.

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | PINTREST

एक्सफोलिएट करा

आठवड्यातून १ - २ वेळा एक्सफोलिएट करा सौम्य स्क्रब किंवा सॅलिसिलिक अॅसिड असलेले एक्सफोलिएटर वापरल्याने मृत त्वचा आणि बंद पोर्स साफ होतात.

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | PINTREST

नॉन कॉमेडोजेनिक स्किनकेअर

या प्रोडक्ट्सचा वापर केल्याने पोर्स बंद होत नाही. त्यामुळे मुरूमे ब्लॅक आणि व्हाइटहेड्स येण्याचा धोका कमी असतो .

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | PINTREST

बाजारात मिळणारे प्रोडक्टस

बाजारात चारकोलच्या किंवा अन्य अनेक स्ट्रिप्स मिळतात. त्याच्या मदतीने देखील ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स सहज निघतात.

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | PINTREST

Eyebrow Tips : तुमच्या चेहऱ्यानुसार आयब्रोचा आकार कसा असावा? सुंदर दिसण्यासाठी ठरेल फायदेशीर

EYEBROW TIPS | chatgpt
येथे क्लिक करा