Manasvi Choudhary
होळी हा भारतातील सर्वात मोठ्या उत्साहापैकी एक आहे.
संपूण देशभरात आज आणि उद्या होळीचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी सर्वत्र एकमेकांना रंग लावतात गोड पदार्थाचे सेवन करतात.
होळी व धुलिवंदनाच्या दिवशी रंगासंगासोबत मज्जा असते ती म्हणजे भांग पिण्याची. अनेकजण थंडाईमध्ये भांग मिक्स करून पितात.
भांग नशेपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही कोणते सोपे उपाय करू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
भांगची नशा कमी होण्यासाठी साधारण २ ते ३ तास लागतात. भांग प्यायल्यानंतर व्यक्ती शुद्धीत राहत नाही.
लिंबू, दही आणि चिंच या पदार्थाचे सेवन केल्यास तुम्हाला भांगच्या नशेतून मुक्ती मिळेल.
भांगची नशा कमी कऱण्यासाठी तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता.