Manasvi Choudhary
अनेकांना पोटाचा घेर वाढल्याची समस्या असते. हात - पाय बारीक असले तरी पोटाचा घेर मात्र वाढलेला असतो.
पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपा उपाय करू शकता.
सुटलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्हाला नियमितपणे न चुकता व्यायाम करायचा आहे.
ताडासन हा व्यायाम केल्याने तुमच्या शरीराची हालचाल होते. शरीर मोकळे होते.
रोज सकाळी मॉर्निग वॉक करताना तुम्ही पायाची बोटे म्हणजे टाचा टेकवून वॉकिंग करा.
नियमितपणे नौकासन केल्याने पोटांच्या स्नायूंवर ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होण्याय मदत होते.
सूर्यनमस्कार नियमितपणे केल्याने पोटावरचा घेर कमी होतो आणि संपूर्ण शरीर मोकळे होते दिवसभर मूड फ्रेश राहतो.