Manasvi Choudhary
रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे ही गंभीर समस्या बनली आहे. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे नसांमध्ये चरबी जमा होते.
तुमच्या रोजच्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.
नियमितपणे चालल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला मद्यपान करण्याची सवय असेल तर ही सवय आजपासूनच सोडा.
लसूण हा रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात जास्त गुणकारी उपाय आहे.
पालक, मेथी, भेंडी आणि ब्रोकोली या भाज्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात
जेवण बनवताना पदार्थात लाकडी घाण्याचे मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल किंवा शुद्ध गाईचे तूप मर्यादित प्रमाणात वापरा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.