Diabetes: मधुमेह बरा करण्यासाठी काय करावे? घरगुती उपाय काय? वाचा

Manasvi Choudhary

मधुमेह

मधुमेह हा गंभीर आजार बनला आहे. या आजाराची लक्षणे सामान्य असली तरी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

Diabetes

मधुमेहाचे दोन प्रकार

मधुमेहाचे टाईप १ आणि टाईप २ असे दोन प्रकार आहे.

Diabetes | pinterest

जीवनशैलीत करा बदल

मधुमेह या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती कोणते उपाय केले पाहिजेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Diabetes

जांभळाच्या बियांची पावडर

जांभूळ हे मधुमेहासाठी गुणकारी मानले जाते. जांभळाच्या बियांची पावडर करून त्याचा रस तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी प्या

Diabetes

मेथीच्या दाण्याचे पाणी

मेथीचे दाणे कडू असतात हे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते यामुळे सकाळी मेथीच्या दाण्याचे पाणी प्यावे.

Diabetes

कारल्याची भाजी

कडू कारले मधुमेहांसाठी रामबाण उपाय आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कारल्याची भाजी खा. कारल्याचा ज्यूस करून प्यायल्याने देखील तुम्हाला फायदा होईल.

Bitter Gourd

दालचिनी

दालचिनी शरीरातील इन्सुलिन कार्य सुरळीत करते. चहामध्ये किंवा कोमट पाण्यात दालचिनी मिक्स करून ते पाणी प्या.

Dalchini Water | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Thigh Fat Loss Tips: जिमला न जाता जाड मांड्या होतील बारीक, घरीच करा हे ५ सोपे उपाय

Thigh Fat Loss Tips
येथे क्लिक करा...