Back Fat Exercise: पाठीवरची चरबी कमी करण्यासाठी घरीच करा हे 5 योगा

Manasvi Choudhary

पाठीवरची चरबी

पाठीवर साचलेल्या चरबीमुळे महिला साडी, फिटींगचे कपडे घालायला नाकारतात. कारण बॅकलेस किंवा फिटींगचे कपडे घातल्याने शरीराचा आकार बिघडतो.

Woman In Saree

घरीच करा योगा

यासाठी पाठीवरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने योगा करू शकता.

Yoga

वेगाने चालणे

दिवसातून किमान ३० मिनिटे वेगाने चालायला जा यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल.

Back Fat Exercise

भुजंगासन

भुजंगासन हा व्यायाम केल्याने पाठीच्या स्नायूंना ताण मिळतो यामुळे पाठीवरील चरबी कमी होण्यास मदत होते

Cobra Pose

धनुरासन

धनुरासन हा योग प्रकार केल्याने पाठ आणि खांदे मोकळे होतात यामुळे पाठीवरची चरबी कमी होते.

Bow Pose

अधोमुख श्वानआसन

अधोमुख श्वानआसन केल्याने पाठीचा कणा ताणला जातो आणि शरीराचा वरचा भाग टोन होण्यास मदत होते आणि पाठीवरील अतिरिक्त चरबी कमी होते.

Downward Facing Dog Pose | canva

उष्ट्रासन

उष्ट्रासन हा व्यायाम छाती आणि पाठीच्या स्नायूंना आकार देतो ज्यामुळे पाठीवरचे अतिरिक्त फॅट्स कमी होण्यास मदत होते.

Camel Pose

NEXT: Gold Bangles Designs: लग्नासाठी सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्यात? पाहा 'या' 5 लेटेस्ट डिझाईन्स

येथे क्लिक करा...