Gold Bangles Designs: लग्नासाठी सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्यात? पाहा 'या' 5 लेटेस्ट डिझाईन्स

Manasvi Choudhary

सोन्याच्या बांगडया

लग्नकार्य म्हटलं की हातात सोन्याच्या बांगड्या घालतात . यासाठी सोन्याच्या बांगड्याचे नवीन डिझाईन्स पाहूयाय

Gold Bangles Designs

हिरव्या बांगड्या

हिरव्या बांगड्यामध्ये सोन्याच्या बांगड्या घातल्यास लूक उठून दिसतो.

Gold Bangles Designs

तोडा बांगडी

पारंपारिक तोडा बांगडी ही पारंपारिक पद्धत आहे. वजनाला जाड असलेल्या या बांगड्यावर बारीक नक्षीकाम केले असते यामुळे या बांगड्याचा लूक राजेशाही वाटतो.

Gold Bangles Designs

कोल्हापुरी साज बांगडी

आजकाल कोल्हापुरी दागिन्यांचा ट्रेंड सुरू आहे. लग्नात हिरव्या साडीवर तुम्ही कोल्पापुरी साज बांगड्या घालू शकता.

Gold Bangles Designs

मोर नक्षीकाम बांगडी

बांगड्यावर मोराची नक्षीकाम केलेले असते या बांगड्या वधूच्या हातात उठून दिसतात.

Gold Bangles Designs

खड्यांच्या बांगड्या

सोन्यात माणिक, पाचू किंवा हिरवे खडे असलेल्या बांगड्या लग्नासाठी बेस्ट आहेत. तुम्ही या बांगड्या निवडू शकता.

Gold Bangles Designs

नक्षीकाम बांगड्या

देवी-देवतांच्या मूर्ती मोर किंवा हत्तीची नक्षी अश्या देखील बांगड्या असतात. या बांगड्यांना 'मॅट फिनिश' लूक दिलेला असतो  कांजीवरम साड्यांवर हा लूक भारीच दिसतो

Gold Bangles Designs

next: Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला महिलांनी नेसा पिवळ्या रंगाची साडी, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स

येथे क्लिक करा..