Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला महिलांनी नेसा पिवळ्या रंगाची साडी, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स

Manasvi Choudhary

अक्षय्य तृतीया

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया सण अत्यंत शुभ मानला जातो. यंदा रविवारी १९ तारखेला अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे.

Akshaya Tritiya 2026

उपवासाचे व्रत

अक्षय्य तृतीया हा सण महिलांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. विवाहित महिला लग्नानंतर उपवासाचे व्रत करतात.

Akshaya Tritiya

माता लक्ष्मीची पूजा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरोघरी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या सणाच्या दिवशी महिलांसाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी पिवळा रंग शुभ मानला जातो.

Akshaya Tritiya

पूजेला नेसा पिवळ्या रंगाची साडी

पिवळा रंगाच्या साड्या महिला अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी परिधान करू शकता. सध्या बाजारात पिवळ्या रंगाच्या साड्यांच्या अनेक डिझाईन्स आहेत.

Yellow saree designs

सिल्क साडी

सिल्क साड्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही परिधान करू शकता. या साड्याचा लूक खुप सुंदर दिसतो.

Silk sarees for festivals

एम्ब्राइडरी वर्क साडी

अक्षय्य तृतीया पूजेला तुम्ही एम्ब्राइडरी वर्क केलेली साडी परिधान करा यामुळे तुमचा फेस्टिव्हल लूक उठून दिसतो.

बॉर्डर वर्क साडी

यंदा अक्षय्य तृतीया पूजनेत तुम्ही बॉर्डर वर्क साडी परिधान करू शकता. या साड्यांची डिझाईन युनिक वाटेल.

Yellow Saree Designs

next: Red Banana Vs Yellow Banana: लाल की पिवळी; कोणती केळी आरोग्यासाठी फायदेशीर?

येथे क्लिक करा..