Ruchika Jadhav
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात जुना किल्ला आहे.
या किल्ल्याचे बांधकाम 1193-1205 या काळात झाले.
विजयदूर्ग किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर आणि गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर बांधण्यात आला आहे.
विजयदूर्ग किल्ल्याच्या तिन्ही बाजून पाण्याचा वेढा आहे.
किल्ल्यामध्ये प्रवेश करताना तुम्हाला २ भूयारी मार्ग सुद्धा मिळतील. यातून तुम्ही किल्ल्याला भेट देऊ शकता.
विजयदुर्ग किल्ला मुंबईपासून ४८५ किमी आणि पुण्यापासून ४५५ किमी लांब आहे.
मित्र परिवारासह किंवा फॅमिलीसह तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता.