Manasvi Choudhary
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.
होळी हा सण रंगाची उधळण उत्सव साजरा केला जातो.
होळीचे रंग खेळताना मोबाईलची फोनची विशेष काळजी घ्या.
फोन सुरक्षित राहण्यासाठी काय उपाय करावे जाणून घ्या.
मोबाईल फोन वॉटरप्रुफ कव्हर मिळतात ते वापरू शकता.
होळी खेळायला जाण्यापूर्वी स्क्रिन प्रोटेक्टरचा वापर करावा.
फोनमध्ये पाणी गेल्यास मोबाईल फोन तांदळाच्या डब्यात ठेवा.