पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Tanvi Pol

कोरडे कपडे

मुलांना नेहमी कोरडे आणि स्वच्छ कपडे घालवा.

Dry clothes | Saam Tv

ओले कपडे

पावसात भिजल्यास त्वरित कपडे बदलून कोरडे करा.

Wet clothes | Saam Tv

उकळलेले पाणी प्या

उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्यायला द्या.

Drink boiled water | Yandex

मसालेदार पदार्थ खावू नका

बाहेरचे आणि तेलकट, मसालेदार अन्न टाळा.

Do not eat spicy foods | Saam Tv

स्वच्छतेकडे लक्ष द्या

लहानग्यांच्या हातांची स्वच्छता राखा, साबणाने धुवायला सांगा.

Pay attention to hygiene | Yandex

डासांपासून संरक्षण

घरात डास, मच्छर यांपासून संरक्षणासाठी जाळ्या आणि औषधांचा वापर करा.

Protection from mosquitoes | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care Tip | Saam Tv

NEXT: पावसात सुरक्षित राहायचंय? बाहेर पडताना 'ही' खबरदारी घ्या

येथे क्लिक करा...