Holi 2024: होळीचा रंग डोळ्यात गेल्यावर काय कराल?

Manasvi Choudhary

होळी

होळी हा रंगाचा सण आहे आज धुलिवंदननिमित्त सर्वंत्र रंगाची उधळण सुरू आहे.

Holi 2024

आनंद

होळी या सणाला रंग एकमेकांना लावून आनंद साजरा केला जातो.

Holi 2024

काळजी

मात्र यावेळी केस आणि त्वचेची विशेष काळजी घेतली जाते.

Holi 2024

डोळे चोळणे टाळा

डोळ्यात कोणतीही गोष्ट गेल्यास लगेच डोळ्यात खाज किंवा जळजळ सुरू होते. अनेक लोक डोळ्यांमध्ये रंग गेल्यास डोळे चोळतात, पण असे करू नका.

Holi 2024 | googal

गंभीर परिणाम

डोळे चोळल्याने रंग आणखी डोळ्यात जाऊ शकतो. ज्याचा तुमच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. डोळे चोळल्यास लाल होऊन त्यावर सुज येऊ शकते.

Holi 2024

काकडीचा वापर

डोळ्यांची जळजळ आणि थकवा दूर करण्यासाठी काकडीचा वापर करू शकता. काकडीचे पातळ काप डोळ्यांवर 10 ते 15 मिनिटं ठेवावे. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल.

Holi 2024 | Canva

बर्फ

डोळ्यांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करू शकता. यासाठी बर्फाचा तुकडा घेऊन तो सुती कापडामध्ये ठेऊन डोळ्यांना लावावा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

Holi 2024

गुलाब जल

अनेक रंग हे केमिकलयुक्त असतात. असे रंग डोळ्यात गेल्यास गुलाब जलमध्ये कापुस भिजवून डोळ्यांवर ठेऊ शकता.

Holi 2024 | yandex

थंड पाणी

जर होळीचे रंग चुकून डोळ्यात गेल्यास सर्वात पहिले टिश्यू पेपर किंवा मुलायम कापडाने डोळ्यांभोवतीचा रंग पुसून घ्यावा. यानंतर डोळे लगेच थंड पाण्याने धुवावेत.

Holi 2024 | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

NEXT: Holi Dahan 2024 : होलिका दहनच्या वेळी चूकुनही या गोष्टी करू नका, सतत संकटात सापडाल

Holi 2024 | Googal