Holi Dahan 2024 : होलिका दहनच्या वेळी चूकुनही या गोष्टी करू नका, सतत संकटात सापडाल

Manasvi Choudhary

नकारात्कम शक्ती

धार्मिक मान्यतांनुसार होलिका दहनाच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव अधिक असतो.

Holi Dahan 2024 | Social Media

समस्या

या दिवशी काही गोष्टी केल्याने माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात.

Holi Dahan 2024 | Social Media

काय करावे अन् काय करू नये

होलिका दहनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया

Holi Dahan 2024 | Social Media

डोक्यावर रूमाल ठेवावा

होलिका दहनाच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने पूजेच्या वेळी आपले डोक्यावर पदर किंवा रुमाल ठेवावा.

Holi Dahan 2024 | Social Media

या रंगाचे कपडे घालू नका

होलिका दहन दरम्यान काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि पांढरा रंग नकारात्मकतेचा लवकरच प्रभाव पाडू शकतो. यामुळे दोघेही रंग वापरत नाहीत.

Holi Dahan 2024 | Social Media

आर्थिक समस्या येते

होलिका दहनाच्या दिवशी उधार घेऊ नका किंवा पैसे देऊ नका. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Holi Dahan 2024 | Social Media

कोणतीही वस्तू उचलू नये

होलिका दहनाच्या दिवशी रस्त्यावर ठेवलेली कोणतीही वस्तू उचलू नये. या काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व असते. त्या गोष्टींवरही तंत्र-मंत्राचा प्रभाव पडू शकतो.

Holi Dahan 2024 | Social Media

नॉन व्हेज खाऊ नये

या दिवशी मासांहरी पदार्थांचे सेवन करू नका.

Holi Dahan 2024 | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Holi 2024: नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी पार्टनरसोबत अशी करा साजरी होळी

Holi 2024 | Canva
येथे क्लिक करा...