Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीत होळी या सणाला विशेष महत्व आहे.
नवविवाहित जोडप्यांसाठी होळी हा सण फार महत्वाचा असतो.
लग्नानंतरची पहिली होळी खूप खास मानली जाते.
होळीच्या सणाला आपल्या पार्टनरसोबत रोमॅन्टिंक होळी साजरी करा.
तुमच्या जोडीदाराला सर्वात पहिले रंग लावा आणि त्याच्याकडून पहिल्यांदा रंग लावून घ्या.
एकमेकांचे छान छान फोटो काढा.
होळीच्या दिवशी धमाल - मस्ती असते होळीच्या निमित्ताने जोडीदारासोत डान्स करा.
लग्नानंतरची पहिली होळी पार्टनरसोबत साजरी करा.