Shilpa Shetty एका चित्रपटासाठी घेते इतके पैसे, आकडा वाचून व्हाल थक्क

Manasvi Choudhary

शिल्पा शेट्टी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सध्याच्या टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

Shilpa Shetty | Instagram

फिल्मी करिअर निवडले

शिल्पा शेट्टीने 'बाजीगर' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तिने दमदार अभिनय केलेले चित्रपट सुपरहिट ठरले.

Shilpa Shetty | Instagram

यशस्वी अभिनेत्री बनली

बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते. पण शिल्पा शेट्टीचा बॉलिवूडमधील प्रवास सोपा नव्हता.

Shilpa Shetty | Instagram

श्रीमंत अभिनेत्री

शिल्पा शेट्टीची गणना सध्या चित्रपट जगतातील अत्यंत श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Shilpa Shetty | Instagram

अशी करते कमाई

शिल्पा शेट्टी तिचा व्यवसाय, रिअॅलिटी शो, चित्रपट आणि जाहिरातीच्या माध्यमातून कमाई करते.

Shilpa Shetty | Saamtv

चित्रपटासाठी घेते इतके पैसे

शिल्पा शेट्टी एका चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी रुपये घेते.

Shilpa Shetty | Instagram

NEXT: Samruddhi Kelkar: काळ्या लेहेंग्यात समृध्दीचा मनमोहक अंदाज

Samruddhi Kelkar
येथे क्लिक करा...