Child Health: डासांपासून मुलांची काळजी कशी घ्यावी?

Tanvi Pol

लहान मुलं

घरात लहान मुलं असल्याच त्यांची मच्छरांपासून विशेष काळजी घ्यावी लागते.

Child | Saam Tv

जाणून घ्या

चला तर पाहूयात मुलांची डासांपासून काळजी कशी घ्यावी?

Know | Yandex

लांब बाह्यांचे कपडे

मुलांना कायम लांब बाह्यांचे कपडे परिधान करावे.

full colth | Yandex

खिडक्यांना जाळ्या

घरातील सर्व खिडक्यांना जाळ्या बसून घ्याव्यात.

Window nets | Yandex

मच्छरदाणीचा वापर

मुल झोपण्याच्या जागी मच्छरदाणीचा वापर करावा.

Use of mosquito nets | Yandex

घराच्या आसपास पाणी साचू न देणे

घरात मुलं असल्यास घराच्या आसपास पाणी जास्त दिवस साचू देऊ नये.

water | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: कोमट पाण्यात टाका काळे मीठ अन् अनुभवा आश्चर्यजनक बदल

black salt | Yandex
येथे क्लिक करा...