Manasvi Choudhary
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना मानला जातो.
७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डेला सुरूवात झाली आहे.
आज व्हॅलेंटाईन डे चा दुसरा दिवस प्रपोज डे आहे.
प्रपोज डे च्या दिवशी तुम्ही सुंदर दिसणाऱ्या नाही तर सुंदर मन असणाऱ्या मुलीला प्रपोज करा.
एखाद्या मुलीला प्रपोज करताना तिची ओळख पटणे अत्यंत महत्वाचे आहे.
काळजी घेणाऱ्या मुलींना तुम्ही प्रपोज केल्यास तुमचे नाते घट्ट राहील.