New Sandal Precautions: नवीन चप्पल चावतेय? 'हा' जुगाड करा

Rohini Gudaghe

बँडेज लावा

चप्पल लागत असलेल्या भागावर बँडेज लावावे.

New Sandal Precautions | Yandex

पायाला जखम

चप्पलाला आतल्या बाजूनेसुद्धा बँडेज लावू शकतो.

Chappal precaution | Yandex

घट्ट चप्पल

कधीही पायाला घट्ट बसणाऱ्या चप्पल विकत घेऊ नये.

Sandle tips | Yandex

मोजे

मऊ आणि ओलावा शोषून घेणारे मोजे चप्पलवर घालावे.

Shoes Tips | Yandex

शूज पॅड्स

चप्पल चावण्यापासून वाचण्यासाठी शूज पॅड्स वापरा.

Shoes pads | Yandex

चामडे

चप्पल विकत घेताना चामडे तपासून घ्या.

Chappal Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

Desclaimer | Yandex

NEXT: नखरेल नार गौतमीचा स्टाईलिश लूक, फोटो पाहिलेत का?

Gautami Photo | Instagram