Kitchen Hacks : मीठाच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मीठाच्या गुठळ्या

सतत मीठात गुठळ्या होत आहेत? मीठ ओलावा पकडतोय? मग या सोप्या ट्रिक्स वापरुन पाहा.

Salt | GOOGLE

मीठाला ओलावा पकडणे

मीठ ओलावा पटकन खेचते आणि त्यामुळे मीठात गुठळ्या तयार होतात. किचनमध्ये वाफ, पाणी आणि आद्रता जास्त असल्यामुळे मीठ लवकर चिकट होऊन ओलावा पकडते.

Salt | GOOGLE

मीठात तादूळ टाकणे

मीठाच्या डब्यात १ ते २ चमचे तांदूळ टाका. तांदूळ मीठात टाकल्याने ते ओलावा शोषून घेतात त्यामुळे मीठात गुठळ्या होत नाही.

Salt | GOOGLE

मीठ हवाबंद डब्यात ठेवा

झाकण नीट बंद होणारा एअरटाइट कंटेनर वापरा.यामुळे बाहेरचा ओलावा आत जात नाही आणि मीठाट गुठल्या होत नाही.

Salt | GOOGLE

२ ते ३ सुके चणे

मीठाच्या डब्यात २ ते ३ सुके चणे ठेवावे. सुके चणे मीठातील अतिरिक्त ओलावा खेचून घेतात. हा एकदम पारंपारिक पण खूप प्रभावी उपाय आहे.

Salt | GOOGLE

स्टीलच्या ऐवजी काचेचा डबा वापरा

मीठासाठी स्टीलच्या डब्या ऐवजी काचेचा डबा वापरावा. काचेचे जार ओलावा कमी धरून ठेवतो. त्यामुळे मीठ नीट राहते आणि गुठळ्या होत नाही.

Salt | GOOGLE

डबा गॅसजवळ ठेवू नका

गॅसजवळ जास्त वाफ आणि उष्णता असते. गॅसजवळ ठेवल्यास मीठ पटकन ओलावा खेचते आणि गुठळ्या होतात.

Salt | GOOGLE

एक चमचा कॉर्नफ्लोअर

कॉर्नफ्लोअर ओलावा शोषून मीठाला सैलं ठेवतो. तसेच मीठ मीठाच्या मोठ्या बॅगमध्ये ठेवल्यास आणखी जास्त दिवस free-flowing राहते.

Salt | GOOGLE

Kitchen Hacks : कोणताही तवा नॉनस्टिकसारखा बनवण्यासाठी सोप्या किचन टिप्स

Nonstick Pan | GOOGLE
येथे क्लिक करा