Olya Naralachi Karanji: ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंजा बनवताना घाला 'हा' खास पदार्थ, होतील कुरकुरीत करंजा

Dhanshri Shintre

ओल्या नारळाचे करंजे

अनेक ठिकाणी गणपती बाप्पासाठी ओल्या नारळाचे करंजे तयार करून अर्पण केले जातात, जे उत्सवाचा महत्त्वाचा भाग असतो.

खास पदार्थ

नारळाच्या करंज्यात खास पदार्थ घालून तयार केल्यास करंजी खुसखुशीत आणि चविष्ट बनतात, ज्यामुळे त्याचा स्वाद वाढतो.

साहित्य

ओलं खोबरं, गुळ, साखर, मिल्क पावडर, खसखस, काजू-बदाम, वेलचीपूड, जायफळ आणि तूप या साहित्याने करंजी खुसखुशीत बनते.

कृती

सर्वप्रथम खसखस एका कढाईत भाजा, नंतर थोडे तूप घालून काजू-बदाम तुपावर हलके परतून घ्या.

खोबरं परतवा

त्याच कढाईत ओलं खोबरं परतवा, नंतर अर्धा गुळ आणि अर्धी साखर घालून चांगले एकजीव करा.

खसखस घाला

मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात खसखस घाला आणि नंतर तूपावर परतून घेतलेले काजू-बदाम मिसळा.

मिल्क पावडर

मिश्रणात मिल्क पावडर घालल्यास सारणाला खास आणि वेगळी चव येते, ज्यामुळे करंजीची स्वाद वाढते.

खुसखुशीत

यामुळे करंजा खुसखुशीत होतात, इच्छेनुसार सारणात वेलची पावडर आणि थोडे जायफळही घालता येते.

NEXT: नारळी पौर्णिमा खास! घरच्या घरी बनवा मऊसूत अन् खुसखुशीत नारळाची वडी, वाचा सोपी रेसिपी

येथे क्लिक करा