Diet Tips : फिट राहण्यासाठी प्रोटिन शेक प्यायचाय? घरीच Gym सारखा प्रोटिन शेक असा करा तयार

Saam Tv

फिटनेस आणि हेल्थ

हल्लीच्या धावपळीच्या जगात सर्व लोक फिटनेस आणि हेल्दी खाण्याकडे जास्त लक्ष देत आहेत. मग Gym ला जाणे, प्रोटिन शेक याचे प्रमाण देखील वाढले आहे.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

हार्ट अटॅक

हेल्दी म्हणता म्हणता महागडे प्रिझरवेटिव्ह शेक आपण पितो. याचा फायदा होण्याएवजी हार्ट अटॅक, पॅरालाईझड अशा धोक्यांना सामोरे जावे लागते. पण हेच प्रोटिन शेक तुम्ही घरीच करू शकता .

PROTEIN SHAKE FOR FITNESS

दूध किंवा दह्याचा बेस

सर्वप्रथम प्रोटीन शेक तयार करण्यासाठी बेस म्हणून दूध , बदाम दूध, सोया दूध किंवा दही याचा वापर करा.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

प्रोटीनयुक्त पदार्थ

व्हे प्रोटिन पावडर, ग्रीक योगर्ट, पीनट बटर , ओट्स किंवा चिया सीड्स यांचा वापर करा. यामुळे शेकमधील प्रोटीनचे प्रमाण वाढेल.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

फळांचा वापर

नैसर्गिक गोडवा आणि व्हिटॅमिन्स मिळवण्यासाठी केळी, सफरचंद, स्टॉबेरी, आंबा, खजूर, यांचा वापर करू शकता.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

ड्रायफ्रुट्स आणि बीया मिसळा

बदाम , अक्रोड, प्लॅक्स सीड्स, चिया सीड्स किंवा भोपळ्याच्या बिया घातल्यास शेकला एक वेगळी चव मिळेल.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

ब्लेंड करा

सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरमध्ये ३० ते ४० सेंकद ब्लेंड करा. एकदम स्मूथ शेक तयार करा.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

व्यायामानंतर प्या

वर्कआऊट केल्यानंतर असा प्रोटीन शेक पिणे शरीराला फायदे मिळतात शरीराला लगेच ऊर्जा मिळण्यास सुरूवात होते.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

साखरेचे प्रमाण

यात अतिरिक्त साखर घालण्याची गरज नसते, फळांमुळे शेकला नैसर्गिक गोडवा मिळतो.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

PROTEIN SHAKE FOR FITNESS

Health Tips : धोक्याची घंटा! उशीजवळ फोन ठेवून झोपताय? तर वेळीच सावध व्हा

Health Care Tips | META AI
येथे क्लिक करा