Sakshi Sunil Jadhav
केदारनाथला जाण्यासाठी तुम्हाला किमान ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
केदारनाथला जाण्यासाठी पर्यटकांना मे, जून, सप्टेंबर ते ऑक्टोबर हे दिवस निवडावेत.
अंदाजे तुम्ही एकूण १२ हजार प्रति व्यक्ती जर मुंबई-पुण्याचे असाल तर लागू शकतो.
रेल्वे तिकीट तुम्हाला ऋषिकेशपर्यंत ६०० रुपयांपर्यंत मिळेल.
पुढे तुम्हाला टॅक्सीने प्रवासासाठी ५०० ते ६०० रुपये लागतील.
सोनप्रयाग ते गौरीकुंडपर्यंत १०० रुपयात शेअर जीप लागेल.
पुढे तुम्हाला मोफत पायी जाऊन दर्शन घेता येईल.
तुम्हाला तिथे दोन दिवस राहायचे असल्यास धर्मशाळेत ३०० रुपये खर्च येईल.
दिवसभर तुम्हाला जेवण्यासाठी १५० रुपये लागतील.
पावसाळ्यात शक्यतो ट्रेकिंगसाठी हे ठिकाण योग्य नाही.
NEXT : इडली असो वा मेदू वडा, खोबऱ्याची ही घट्टसर चटणी ठरेल बेस्ट वाचा रेसिपी