Manasvi Choudhary
कुटुंबासोबत फिरण्याचे प्लान करताना सु्ट्टीचे नियोजन अत्यंत महत्वाचे आहे.
ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे. तेथील जागेची माहिती घ्या.
कुटुंबासोबत फिरण्यासाठी जात असताना योग्य पध्दतीने खर्चाचे नियोजन करणे.
कुठे प्रवास करायचा आहे? तसेच त्या प्रवासाची योग वेळ आणि तारीख देखील लक्षात ठेवा.
कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी गाडीचे बुकिंग करा.
ज्या ठिकाणी राहाण्याची सोय करताय, त्या जागेबद्दलही माहिती असणे आवश्यक आहे.