Tuesday Astro Tips: मंगळवारी चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू, घरात येईल गरिबी

Manasvi Choudhary

मंगळवार

मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित आहे.

Astro Tips | Canva

काय खरेदी करू नये

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी काही गोष्टींची खरेदी केल्याने हनुमान नाराज होतात.

Astro Tips | Canva

लोखंडी वस्तू

मंगळवारी लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नये.

Astro Tips | Canva

आर्थिक अडचण

लोखंडाच्या वस्तू मंगळवारी खरेदी केल्यास आर्थिक अडचणी येतात.

Astro Tips | Canva

काचेची वस्तू

मंगळवारी काचेच्या वस्तू खरेदी करू नये.

Astro Tips | Canva

आर्थिक संकट

मंगळवारी काचेच्या वस्तू भेट म्हणून दिल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.

Astro Tips | Canva

घर खरेदी करू नये

मंगळवारी भूमिपुत्र मंगळदेवाची पुजा केली जाते म्हणूनच मंगळवारी नवीन घर खरेदी करू नये .

Astro Tips | Canva

काळे कपडे घेऊ नका

मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे अशुभ मानले जाते.

Astro Tips | Canva

Disclambir: येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Weaknesss दूर करायचाय? रोज खा 'हे' पदार्थ

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...