Sankashti Chaturthi 2025: चतुर्थीच्या दिवशी घरच्या घरी गणपती पूजन कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण विधी

Dhanshri Shintre

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी हा प्रत्येक महिन्यात येणारा सण असून, तो कृष्ण पक्षातील चतुर्थीला श्रद्धेने साजरा केला जातो.

एकदंत चतुर्थी

ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला दिनदर्शिकेनुसार एकदंत चतुर्थी म्हणून ओळखले जाते व पूजन होते.

वेळ

१६ मे रोजी पहाटे ४:०२ वाजता चतुर्थी सुरू होईल आणि १७ मे रोजी सकाळी ५:१३ वाजता संपेल.

चंद्रोदय

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनासाठी योग्य वेळ रात्री १०:३९ वाजता आहे, ही पूजा करण्याची शुभ वेळ मानली जाते.

पूजाविधी

एकदंत संकष्टी चतुर्थीला लवकर उठून अंघोळ करा आणि शुद्ध मनाने उपवासाचे संकल्प घेऊन गणपतीची पूजा करा.

जागा स्वच्छ करा

पूजेसाठी जागा स्वच्छ करून गणपतीची मूर्ती स्थापन करा, नंतर गंगाजलाने अथवा पाण्याने मूर्तीचा अभिषेक करा.

मूर्ती बसवा

गणपतीची पूजा सुरू करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून मूर्ती बसवा आणि त्यावर गंगाजल किंवा पाणी शिंपडा.

फुले व्हा, आरती करा

गणपतीला दुर्वा, गवत, लाल-पिवळी फुले अर्पण करा, नंतर दिवा, धूप लावून भक्तिभावाने आरती करा.

NEXT: भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? जाणून घ्या जिल्ह्याचे अनोखे वैशिष्ट्य

येथे क्लिक करा