Sakshi Sunil Jadhav
बटाटे सोलण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर पुढची भन्नाट ट्रीक तुमच्या कामी येणार आहे.
उकडलेले बटाटे आपण थंड झाल्याशिवाय सोलू शकत नाही.
बटाटे उकडवताना कुकरमध्ये एका बटाट्याचे २ काप करून टाकावे.
बटाटे सोलण्यासाठी तुम्ही काटा चमच्याचा वापर करावा.
तुम्ही छोट्या चिमट्याच्या साहाय्याने बटाटे सोलू शकता.
उकडलेले बटाटे थंड पाण्यात लगेचच ठेवा. त्याने लगेच साल निघतात.
सिलिकॉन ग्लोव्हज वापरून बटाट्याला चोळा साले निघून जातील.
NEXT : वाढत्या वयामुळे केस गळतायेत? मग हे उपाय ठरतील बेस्ट