Rohini Gudaghe
पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या.
तुमच्या मोबाइलवर आयपीपीबी मोबाइल बँकिंग अॅप डाउनलोड करा.
IPPB मोबाइल बँकिंग अॅप उघडा आणि ‘ओपन अकाउंट’ वर क्लिक करा.
तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाका.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP टाका.
तुमच्या आईचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नोंदणीकृत माहिती भरा.
सबमिट करा क्लिक करा.