Dream Astrology: स्वप्नात सोनं दिसलं, काय मिळतात संकेत?

Manasvi Choudhary

स्वप्न

रात्री झोपल्यानंतर कधी ना कधी व्यक्तीला स्वप्न पडतच असतात.

Dream Astrology | Canva

शास्त्र असतं

शास्त्रानुसार,आपल्या स्वप्नात आलेल्या गोष्टीमागे काही ना काही संकेत मिळत असतात.

Dream Astrology | Canva

संकेत

स्वप्नात सोने पाहल्याने काय संकेत मिळतात

Dream Astrology | Canva

आर्थिक स्थिती

जर तुम्हाला स्वप्नात सोन्याचे दागिने दिसले तर याचा अर्थ भविष्यात तुमचा मोठा खर्च होणार आहे.

Dream Astrology | Canva

व्यवसाय - नोकरीतील स्थिती

स्वप्नात सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसणे म्हणजे व्यवसायात आणि नोकरीत तुमची फसवणूक होणार असल्याचे मानले जाते.

Dream Astrology | Canva

आर्थिक बाजू

स्वप्नात पडलेले सोने उचलताना पाहणे म्हणजे तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे असे संकेत मिळतात.

Dream Astrology | Canva

कौटुंबिक स्थिती

जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला सोन्याचे दागिने घातलेले दिसले तर ते जवळच्या व्यक्तीचे मृत्यू होणार असल्याचे लक्षण देतात.

Dream Astrology | Canva

शुभ मानतात

जर तु्म्ही तुम्हाला कोणी सोन्याचे दागिने भेट म्हणून देताना पाहिले तर असे स्वप्न तुमच्यासाठी शुभ मानले जाते.

Dream Astrology | Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

NEXT: Black Tea: हा एक कप चहा रोज प्या, अनेक आजार होतील दूर

Black Tea | Canva
येथे क्लिक करा...