Breakup Trauma: ब्रेकअप झालं, पण मुव्ह ऑन करणं कठीण जातंय? तर फॉल करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नातं

एखादं नातं तुटल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागतो.

breakup | yandex

ब्रेकअप

जर तुम्हालाही ब्रेकअपच्या दुखाःतून सावरायचे असेल आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.

breakup | yandex

स्वतःला व्यस्त ठेवा

ब्रेक अपच्या दुखाःतून सावरण्यासाठी स्वतःला वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त ठेवा.

breakup | freepik

कुटुंबासोबत वेळ घालवा

तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जा किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवा.

breakup | yandex

मुव्ह ऑन करण्याचा प्रयत्न

ब्रेक अप कशामुळे झाला ते कारण लक्षात ठेवून मुव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करा.

breakup | freepik

स्वतःमध्ये बदल आणा

स्वतःमध्ये चांगले बदल आणा जसे की, लवकर उठणे, व्यायाम करणे किंवा हेल्दी खाणे.

breakup | Canva

नवीन गोष्टी शिका

नवीन छंद जोपासा किंना नवीन गोष्टी शिका जेणेकरुन तुम्ही जुन्या गोष्टी विसराल.

breakup | yandex

NEXT: एखाद्याला छपरी बोलण्याआधी शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्या

chappar | yandex
येथे क्लिक करा