ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुमच्या पार्टनरने तुम्हाला रागात ब्लॉक केलं असेल तर ही सोपी ट्रिक्स वापरुन तुम्ही त्यांना मेसेज पाठवू शकता.
एकदा ब्लॉक झाल्यानंतर मेसेज पाठवणे कठीण आहे, परंतु, काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही मेसेज पाठवू शकता, जाणून घ्या.
कोणत्याही म्युचूअल फ्रेंडच्या मदतीने एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवा.
व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केल्यानंतर मित्राला ग्रुप सोडण्यास सांगा. तुम्ही ग्रुपवर तुमच्या पार्टनरसोबत चॅट करु शकता.
याशिवाय, तुम्ही दुसऱ्या नंबरने अकाउंट बनवून मेसेज करु शकता.
महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत बोलायचे नसेल तर सतत मेसेज करुन त्रास देऊ नका. त्यांच्या निर्णयाचा आदर करा.
जर तुमचा अकाउंट रिपोर्ट केला गेला तर व्हॉट्सॲप अॅक्शन घेऊ शकतो.