Mobile Apps: तुमच्या फोनमधील अ‍ॅप्स सुरक्षित आहेत का? कसं कराल चेक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॅंकिंग सेवा

आपण आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या कामासाठी अनेक अ‍ॅप्स इन्स्टॉल करतो. बँकिंग सेवांपासून ते ऑनलाइन पेमेंटपर्यंत, आज आपल्या फोनवर भरपूर अ‍ॅप्स इन्स्टॉल असतात.

Mobile | Yandex

स्मार्टफोन प्रोटेक्ट

परंतु इन्स्टॉल केलेले अॅप सुरक्षित आहे की नाही कसं चेक कराल, जाणून घ्या.

Mobile | saam tv

मालवेअर

कोणताही अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये व्हायरस आणि मालवेअर आणू शकतो.

mobile | yandex

डेटा चोरी होणे

मालवेअर वैयक्तिक माहिती चोरू शकते आणि ती हॅकर्सना देऊ शकते, जे नंतर या माहितीचा वापर करुन तुमची आर्थिक फसवणूक करु शकतात.

mobile | yandex

गुगल प्ले प्रोटेक्ट फीचर

जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर गुगल प्ले स्टोअरमध्ये गुगल प्ले प्रोटेक्ट फीचरचा वापर करु शकता.

mobile | Yandex

स्मार्टफोन स्कॅन

गुगल प्ले स्टोअर उघडा आणि तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा, तुम्हाला अॅप्स स्कॅन हा पर्याय दिसेल.

Mobile | yandex

फोन स्कॅन होईल

हे फीचर गुगल प्ले स्टोअरवरुन डाउनलोड केलेले अॅप्स स्कॅन करेल आणि फोनमध्ये असे कोणतेही अॅप आहे का जे डिव्हाइससाठी आणि असुरक्षित आहे हे सांगेल जेणेकरुन तुम्ही ते अॅप अनइन्स्टॉल करु शकता.

Mobile | canva

NEXT: तुमच्या 'या' वाईट सवयीमुळे झोप येण्यास येतो अडथळा, आजच टाळा

Sleep | yandex
येथे क्लिक करा