Bra Size: परफेक्ट ब्रा साईज कशी निवडावी?

Manasvi Choudhary

ब्रा साईज

अनेक महिला व मुलींचा ब्रा साईजवरून गोंधळ उडतो. अनेकांना नवीन ब्रा विकत घेताना साईज समजत नाही.

Bra Size

शारीरिक समस्या

चुकीच्या ब्रा साईजमुळे महिलांच्या शारीरिक समस्या उद्भवतात. चुकीच्या आकाराची व साईजची ब्रा घातल्याने पाठीच्या व छातीच्या वेदना होऊ शकतात.

Bra Size

ब्रा ची साईज मोजण्याची पद्धत

ब्रा ची साईज मोजण्यासाठी आधी स्तनाच्या खालच्या बरगडीवर मीटर टेप ठेऊन साईज मोजा.

Bra Size

बँड साईज

सर्वात पहिल्यांदा तुम्ही बँडची साईज मोजा. बँड साईज म्हणजे तुमच्या बस्टचा तळ जिथे ब्रा बँड केली जाते. आता बस्टची साईज म्हणजे सत्नाचा भाग मोजून घ्या.

Bra Size

या गोष्टी लक्षात घ्या

बँडची साईज ही तुमच्या ब्राची साईज असेल आणि स्तनाचा भाग मोजल्यास तुमच्या कपची साईज असेल.

Bra Size

योग्य साईजची ब्रा घाला

महिलांनी खूप सैल किंवा घट्ट ब्रा घालून स्वत:च्या साईजची ब्रा घाला.

Bra Size

ब्रँडनुसार साईज चार्ट

प्रत्येक ब्रँडचा साईज चार्ट वेगवेगळा असु शकतो. नवीन ब्रा खरेदी करण्यापूर्वी नेहमी साईज चार्ट तपासून घ्या.

Bra Size

NEXT: Mothers Day 2026: यावर्षी 'मदर्स डे' कधी आहे? तारीख माहितीये का?

येथे क्लिक करा...