Manasvi Choudhary
महिलांच्या १६ श्रृगांरापैकी एक म्हणजे बांगड्या. हिंदू धर्मात महिलांच्या हिरव्या बांगड्यांना विशेष महत्व
बांगड्या खरेदी करताना माप माहित असणे अत्यंत महत्वाचे आहे. बांगड्याचा माप माहित नसेल तर बांगड्या सैल नाही तर घट्ट होतात.दु
तुम्ही आधी जी बांगडी घालत असणार त्या बांगडीचा माप तुम्ही नवीन बांगडी खरेदी करता दाखवू शकता.
बाजारात बांगड्यांचे माप २, ४ आणि ६ अंकात सांगितले जाते. तुम्ही देखील या अंकानुसार छोटा आणि मोठ्या साईजचा माप सांगू शकता.
कडे उघडता येणारे असतील, तर तुमचा नियमित साईज चालेल. पण जर ते सलग असतील साईज थोडी मोठी घ्या
जर तुम्हाला कधीतरी घालायला जाड कडा किंवा तोडे घ्यायचे असतील तर नेहमीच्या मापापेक्षा अर्धा साईज मोठे घ्या जेणेकरून ते हातात सहज शिरतील आणि निघतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या