Nautral Skin Care Tips: नितळ आणि चमकदार त्वचेसाठी घरीच करा सोपा उपाय

Manasvi Choudhary

त्वचेची काळजी

त्वचेची काळजी घेणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी नेमके काय करावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Nautral Skin Care Tips

त्वचा स्वच्छ धुवा

दररोज सकाळी व संध्याकाळी फेस वॉश किंवा मध आणि लिंबूच्या रसाने त्वचा स्वच्छ करा.

Nautral Skin Care Tips

फेसमास्क लावा

आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा ओट्स किंवा बेसन आणि दहीचा पेस्ट लावून मृत त्वचा काढून टाका.

Nautral Skin Care Tips

जास्तीत जास्तीत पाणी प्या

दररोज नियमितपणे ८ ते १० ग्लास पाी प्या म्हणजे त्वचा हायड्रेट राहील.

Drink Water | Saam Tv

नारळ तेल किंवा अॅलोवेरा जेल लावा

नारळ तेल किंवा अॅलोवेरा जेल लावा म्हणजे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळते

Coconut oil | yandex

पौष्टिक आहार

दररोज आहारात फळे, संत्री,, गाजर, पालक, बदाम, अक्रोड, ग्रीन टी, डार्क चॉकलेट ही पोषकतत्वे खा म्हणजे त्वचेचे आरोग्य सुधारते.

healthy diet | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Amla Juice For Long Hair: लांब आणि काळेभोर केसांसाठी प्या आवळ्याचा ज्यूस, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...