Yellow Batata Bhaji: बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

बटाटा भाजी

बटाट्याची पिवळी भाजी ही चविष्ट असते. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वानाच बटाट्याची पिवळी भाजी खायला आवडते.

Yellow Batata Bhaji

सोपी रेसिपी

बटाट्याची पिवळी भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवू शकता.

Yellow Batata Bhaji

साहित्य

बटाटा भाजी बनवण्यासाठी बटाटे, कांदा, हिरवी मिरची, आले- लसूण पेस्ट, कढीपत्ता, मोहरी, हळद, हिंग, तेल, कोथिंबीर, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Potato

बटाटे उकडून घ्या

बटाटा भाजी बनवण्यासाठी बटाटे कुकरमध्ये उकडून घ्या नंतर ते सोलून त्याचे चौकोनी मध्यम तुकडे करा.

potato | yandex

फोडणी द्या

एका कढईमध्ये तेल गरम करा तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका

Fodni

कांदा- मिरची मिक्स करा

आता त्यात चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला.  कांदा जास्त लाल करायचा नाही, तो गुलाबीसरच राहू द्यावा. याच वेळी आले-लसूण पेस्ट घालून परता.

Chopped onion | yandex

हळद घाला

हळद तेलात व्यवस्थित मिसळली की लगेच उकडलेले बटाटे टाका.

turmeric | freepik

चवीनुसार मीठ घाला

भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून संपूर्ण भाजी व्यवस्थित एकजीव करा आणि  कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटे भाजी वाफवून घ्या.

Yellow Batata Bhaji |

next: Sleevless Blouse Design: कोणत्याही साडीवर उठून दिसेल स्लिव्हलेज ब्लाऊज, हे ५ ट्रेडिंग पॅटर्न

येथे क्लिक करा...