Black Hair Colour Tips: पांढरे केस काळे करण्यासाठी काय करायचं?

Manasvi Choudhary

पांढरे केस

पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी अनेक महिला व पुरूष बाजारातील केमिकल्स उत्पादने वापरतात.

White hair | yandex

घरगुती उपाय

मात्र यामुळे केस खराब होतात, कोरडे होतात यासाठी आज आम्ही तुम्हाला केस काळे करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.

Black Hair Colour Tips

खोबरेल तेल आणि कढीपत्ता

खोबरेल तेलामध्ये कढीपत्ता मिक्स करून हे तेल कोमट करून केसांना लावा यामुळे केस काळे राहतील.

Coconut oil | yandex

खोबरेल तेल आणि आवळा

खोबरेल तेलामध्ये आवळा पावडर मिक्स करून हे तेल गरम करून केसांना लावल्याने केसांचा काळा रंग टिकवून राहतो.

amla | istock

नारळ तेल आणि लिंबाचा रस

नारळ तेलात लिंबाचा रस मिक्स करून हे मिश्रण कपाळावर आणि पांढऱ्या केसांवर लावा. लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि नारळ तेलातील फॅटी ॲसिड्स केसांचा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Lemon | GOOGLE

लोखंडी कढईचा करा वापर

तेल गरम करण्यासाठी शक्यतो लोखंडी कढई वापरा. लोखंडाशी संपर्क आल्यावर तेलातील काळे करण्याचे गुणधर्म वाढतात.

Kitchen Hacks | Saam Tv

असा होईल फायदा

वरील सर्व तेल तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केसांना लावा यानंतर तुम्हाला १ ते २ महिन्यांनी फरक दिसून येईल.

Hair Oil

next: Chhatrapati Shivaji Maharaj Real Name: छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय ?

येथे क्लिक करा..