Vada Pav Yellow Chutney: वडापावसोबत मिळणारी पिवळी चटणी घरच्याघरी कशी बनवायची? 15 मिनिटांची रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

वडापाव चटणी

पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम वडापाव आणि त्यासोबत मिळणारी पिवळी चटणी म्हणजे सुखच.

Vada Pav Yellow Chutney | Social Media

पिवळी चुरा चटणी

वडापाव खायला मज्जा येते ती म्हणजे त्यासोबत मिळणारी पिवळी चुरा चटणी.

Vada Pav Yellow Chutney | Social Media

सोपी रेसिपी

वडापावची चटणी घरच्या घरी कशी बनवायची रेसिपी जाणून घ्या.

Vada Pav Yellow Chutney | Social Media

साहित्य

पिवळी चुरा चटणी बनवण्यासाठी बेसन, तेल, शेंगदाणे, सुके खोबरे, लसूण, मीठ, पाणी हळद हे साहित्य घ्या.

Vada Pav Yellow Chutney | Social Media

बेसन घ्या

सर्वप्रथम एका वाटीत बेसन घ्या त्यात पाणी आणि मीठ मिक्स करा.

Besan

बेसनाचा चुरा तळून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बेसनाचे तयार पीठ हलके सोडा. सोनेरी रंग येईपर्यत तळल्यानंतर पिवळा बेसनाचा चुरा तयार होईल.

besan fry | yandex

मिश्रण वाटून घ्या

नंतर यात भाजलेले शेंगदाणे, सुके खोबरे आणि लसूण पाकळ्यासहीत मिक्सरला वाटून घ्या.

Vada Pav Chutney | Saam Tv

दोन्ही मिश्रणे एकत्र करा

मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण बारीक करून घ्या. नंतर यामध्ये तळलेला चुरा आणि ही पेस्ट एकत्र मिक्स करून घ्या.

Vada Pav Yellow Chutney | Saam TV

वडापावची पिवळी चटणी तयार

अशाप्रकारे वडापावची प्रसिद्ध पिवळी चटणी सर्व्हसाठी तयार आहे.

Vada Pav Yellow Chutney | Social Media

next: Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

येथे क्लिक करा...