Turmeric Face Pack Benefits: चेहऱ्यावर हळदीचा लेप लावा, त्वचा होईल गोरीपान

Manasvi Choudhary

हळद

हळद ही भारतीय स्वयंपाकघरातील आणि सौंदर्याचा खजिना आहे आयुर्वेदानुसार, हळदी घरगुती उपाय म्हणून फायदेशीर आहे.

Turmeric Face Pack

चेहऱ्यावर ग्लो येतो

चेहऱ्याला हळदीचा फेसपॅक लावल्याने त्वचा उजळते चेहऱ्याला ग्लो येतो.

Turmeric Face Pack

त्वचेवरील काळपटपणा कमी होतो

हळद चेहऱ्याला लावल्याने त्वचेवरील काळपटपणा कमी होतो. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाते आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा येतो.

Turmeric Face Pack

पिंपल्स कमी होतात

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते पिंपल्स निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करतात आणि चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात.

Turmeric Face Pack | yandex

सुरकुत्या नष्ट होतात

हळद त्वचेतील 'कोलेजन' उत्पादन वाढवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरुण दिसते.

Homemade Face Pack | yandex

अशी घ्या चेहऱ्याची काळजी

जर हळद लावल्यानंतर चेहरा पिवळा दिसत असेल, तर कच्च्या दुधात कापूस भिजवून चेहरा पुसून घ्या. यामुळे पिवळेपणा लगेच निघून जाईल.

Turmeric Face Pack

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

Next: Glowing Skin Tips: पार्लरसारखा ग्लो येईल घरीच, किचनमधील या ३ गोष्टी चेहऱ्याला लावा

येथे क्लिक करा....