महागड्या फेशियलला करा बाय-बाय! चिमूटभर हळदीमध्ये 'ही' १ गोष्ट मिक्स करा; त्वचा दिसेल हिऱ्यासारखी चमकदार

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी

उन्हाळ्यात चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हांमुळे चेहरा टॅन झाल्यानंतर महिला व मुली पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात.

Summer Face Tan Removal Tips | Pintrest

हळदीचा सोपा उपाय

मात्र तुम्हाला माहितीये का? घरच्या घरी केलेला हळदीचा हा उपाय तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणेल.

Turmeric Face Pack

बेसन, हळद आणि गुलाबजल

एका बाऊलमध्ये बेसन, हळद आणि गुलाबजल यांचे मिश्रण एकत्र करा.

Turmeric Face Pack

चेहरा स्वच्छ धुवा

चेहरा स्वच्छ धुवून घ्या नंतर हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावा.

Face Wash

चेहऱ्याचा मसाज करा

हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा. साधारणपणे १५ ते २० मिनिटे झाल्यानंतर तुम्ही चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

Turmeric Face Pack

किती वेळा लावावा फेसपॅक

आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा.

Turmeric Face Pack

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

Glass Skin Care Routine
येथे क्लिक करा...