Lemon Rice Recipe: पारंपारिक पद्धतीचा लेमन राईस कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

लेमन राईस

हॉटेलला गेल्यानंतर मेन्यूमध्ये राईसचे अनेक प्रकार असतात. तुम्ही कधी लेमन राईस खाल्ला आहे का?

Lemon Rice

लेमन राईस बनवण्याची पद्धत आहे सोपी

लेमन राईस घरच्या घरी देखील तुम्ही बनवू शकता. फ्राईड राईस बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Lemon Rice

साहित्य

लेमन राईस बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ, तेल, मोहरी, जिरे, उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, हळद, लिंबू, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा

Lemon Rice

भाज्या बारीक चिरा

फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वात पहिले कोबी, सिमला मिरची, कांदा या भाज्या एकत्र बारीक कापून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या.

Lemon Rice

भात शिजवून घ्या

लेमन राईस बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे तो मोकळा सुटसुटीत असावा.

Lemon Rice

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे याची फोडणी घाला. त्यात चणाडाळ आणि उडीद डाळ देखील मिक्स करा.

Lemon Rice

मसाले मिक्स करा

मिश्रण शिजल्यानंतर त्यात शेंगदाणे परतून घ्या. या मिश्रणात हिरवी मिरची,कढीपत्ता आणि हिंग मिक्स करा.

Lemon Rice

भात मिक्स करा

या तयार फोडणीमध्ये तुम्ही शिजवलेला भात मिक्स करा आणि हलक्या हाताने भात चांगला परतून घ्या.

Lemon Rice

लेमन राईस तयार

मिश्रण चांगले शिजल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिक्स करा वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घाला.

lemon rice | google

next: Veg Fried Rice Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेस सारखा व्हेज फ्राईड राईस, सोपी आहे रेसिपी

Fried rice | yandex
येथेक्लिक करा..