Veg Fried Rice Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेस सारखा व्हेज फ्राईड राईस, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

फ्राईड राईस

लहानमुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर फ्राईड राईस ऑर्डर करतात. फ्राईड राईस खायला सर्वाना आवडते.

Veg Fried Rice Recipe

बनवण्याची पद्धत आहे सोपी

व्हेज फ्राईड राईस घरच्या घरी देखील तुम्ही बनवू शकता. फ्राईड राईस बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Veg Fried Rice Recipe

साहित्य

व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी तुम्हाला कांदे, शिमला मिरची, गाजर, कोबी,लसूण, सोया सॉस, व्हिनेगर, मिरी, तेल आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.

Veg Fried Rice Recipe

भाज्या बारीक चिरा

फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वात पहिले कोबी, सिमला मिरची, कांदा या भाज्या एकत्र बारीक कापून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या.

Chop vegetables

मसाले मिक्स करा

यानंतर हे मिश्रण चांगले सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्या. त्यात सोया सॉस, मीठ, काळी मिरी पावडर हे मसाले घाला म्हणजेच फ्राईड राईस बनवण्यासाठी मसाला तयार होईल.

spices

राईस शिजवून घ्या

दुसऱ्या बाजूला गॅसवर फ्राईड राईस बनवण्यासाठी बासमती राईस चांगला शिजवून घ्या. शिजवलेले भात या तयार मिश्रणात मिक्स करा मिश्रण हलक्या हाताने चांगले ढवळून घ्या.अशाप्रकारे गरमा गरम फ्राईड राईस सर्व्हसाठी तयार आहे.

Veg Fried Rice Recipe

next: सावधान! नवरा- बायकोने एकमेकांचा टॉवेल वापरू नये, होऊ शकतात त्वचेच्या गंभीर समस्या

येथे क्लिक करा...