Ghevar Recipe: नवरात्रीत देवीच्या नैवद्यासाठी खास बनवा राजस्थानी स्टाईल घेवर; सिंपल रेसिपी वाचा

Siddhi Hande

नवरात्रीसाठी नैवद्य

नवरात्रीत तुम्ही देवीला खास गोड पदार्थांचा नैवद्य दाखवू शकतात. नवरात्रीत तुम्ही स्पेशल घेवर बनवू शकतात.

Ghevar Recipe | Google

तूप

सर्वात आधी एका बाऊलमध्ये तूप लावा. त्यात बर्फाचे तुकडे टाकून ते सतत हलवत राहा. हे मिश्रण सफेद होईपर्यंत घट्ट करा.

Ghevar Recipe | Google

दूध

यानंतर मिश्रणात दूध, बेसनाचे पीठ आणि पाणी टाका. हे मिश्रणत पातळ करुन घ्या. त्यात खाण्याचा पिवळा रंग मिक्स करा.

Ghevar Recipe | Google

स्टीलचं भांडे

यानंतर गॅस ऑन करा. त्यात एक स्टीलच भांड ठेवा. त्याच्या बाजूला तूप टाका. हे तूप चांगलं गरम होई द्या.

Ghevar Recipe | Google

मिश्रण

यानंतर पीठाचे मिश्रण एका ग्लासात भरुन घ्या. हे सर्व मिश्रण छान जमा होऊ द्या.

Ghevar Recipe | Google

मिश्रण हळूहळू तूपात सोडा

यानंतर हे ग्लासातील मिश्रण भांड्याच्या किनाऱ्यावरुन हळू हळू टाका.

Ghevar Recipe | Google

घेवरमध्ये लहान होल दिसतील

यानंतर घेवरमध्ये तुम्हाला लहान लहान छेद दिसतील.

Ghevar Recipe | Google

घेवर काढून घ्या

यानंतर घेवर बनवलेली चाळणी एका मोकळ्या भांड्यात ठेवा. त्यातून घेवर काढून घ्या. त्यावर साखरेचा पाक तयार करु टाका.

Ghevar Recipe | Google

ड्रायफ्रुट्स

यानंतर घेवरवर ड्रायफ्रुट्स टाका. त्याचसोबत सिल्व्हर फॉइल पेपर लावा.

Ghevar Recipe | Google

Next: हलवाई स्टाइल मैसूर पाक, नवरात्रीत देवीला दाखवा खास नैवेद्य

Mysore Pak Recipe | yandex
येथे क्लिक करा