Karvanda Chutney Recipe: गावरान स्टाईल आंबट- गोड करवंदाची चटणी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

बाजारात वाढली मागणी

उन्हाळ्यात बाजारात आंबा, फणस, काजू बरोबर करवंद घ्यायला ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते.

Raw Mango | GOOGLE

कच्ची करंवद

उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात करवंद विकायला येतात. कच्ची करंवद चविष्ट लागतात.

Karvand

कच्ची करंवद चटणी

कच्चा करंवदापासून तुम्ही ज्यूस आणि चटणी बनवू शकता. करवंदाची चटणी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Summer Food | yandex

साहित्य

करवंदाची चटणी बनवण्यासाठी करवंद, लसूण, जिरे, हिरवी मिरची, गूळ, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Kravand Chutney

करवंद स्वच्छ धुवा

सर्वातआधी करवंद स्वच्छ धुवून ती कोरडी पुसून घ्या. यानंतर धुतलेल्या करवंदाचे दोन भाग करू बारीक चिरा आणि त्यातील बिया काढून घ्या.

Karvandachi Chutney Recipe | Yandex

करवंद पेस्ट करा

मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरे, मीठ, हिरव्या मिरच्या आणि बारीक केलेले करवंद याची पेस्ट करा.

Karvandachi Chutney Recipe

करवंद चटणी तयार

या पेस्टमध्ये थोडेस गूळ मिक्स करा म्हणजे चटणी आंबट- गोड होईल. यानंतर गॅसवर पॅनमध्ये हिंग घालून चटणीला फोडणी द्या अशाप्रकारे घरच्या घरी करवंदाची आंबट गोड चटणी तयार होईल.

:

Karvandachi Chutney Recipe | yandex

next: Veg Crispy Recipe: हॉटेलस्टाईल कुरकुरीत व्हेज क्रिस्पी घरी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Veg Crispy Recipe
येथे क्लिक करा...